महाराष्ट्रात काश्मीरसारखी थंडी पडणार; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी IMD Weather Update 2026
IMD Weather Update 2026: महाराष्ट्रात पुन्हा एकदा निसर्गाचे चक्र फिरले असून राज्यावर थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या बोचऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या तापमानात मोठी घट झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ८ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये पारा इतका … Read more